का सुरू आहे DeleteFacebookcampaign??
#DeleteFacebookcampaign
आपला बराचसा मोबाईल डेटा होत चोरी होत आहे!!!
◆फेसबुक वापरनाऱ्यांसाठी महत्वाची सूचना :
आपला बराचसा मोबाईल डेटा होत चोरी होत आहे!!!
◆फेसबुक वापरनाऱ्यांसाठी महत्वाची सूचना :
●फेसबुक मोफत आहे का??
तुमच्या जवळ असलेले फेसबुक तुमचा वयक्तिक डेटा (personal data) वेगवेगळ्या वेबसाईटवर पाठवत आहे
जेणेकरून त्या माहितीच्या आधारावर वेबसाईइट्स तुम्हाला जाहिराती दाखवतात.
फेसबुक जे आपल्याला मोफत वाटते ते ह्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावते.
●तुमचा डेटा असुरक्षित आहे का?
होय, फेसबुक तुमच्या मोबाइलच्या सर्व permissions मागते व आपण डोळे मिटून ते allow करतो पण ह्याच ठिकाणी आपण चुकतो व सर्व permissions च्या जोरावर फेसबुक तुमच्या call history म्हणजे तुम्हाला केव्हा,कोण,कोणत्या ठिकानाहून फोन करतो यापासून तुम्हाला आलेला प्रत्येक text messege (including otp messeges)
•तुम्ही कोणत्या अँप्स इन्स्टॉल करता
•कोणती अँप किती वेळ वापरतात
•ऑनलाईन शॉपिंग करतांना कोणकोणत्या वस्तू चेक करतात
असेच जवळजवळ तुमच्या सर्व activities फेसबुक जमा करून ठेवतो! हॅकर्स ह्याच माध्यमातून तुमचा सर्व डेटा आरामात मिळवतात व तुमची क्षणा-क्षणांची

location सुद्धा ट्रॅक करता.
● आता यातून बाहेर कसे निघावे ?
१. लवकरात लवकर Facebook व Messenger अँप delete करा व शक्यतो फेसबुक वेब ब्राउर वरच वापरा.
जेणेकरून यापुढे तुमचा मोबाईल डेटा सुरक्षित राहील.
२. https://m.facebook.com/mobile/messenge r/contacts/ या link वर जाऊन सर्व contacts delete करा .
३. व यापुढे कोणतेही अँप install करताना ते कोणकोणत्या permissions मागते हे काळजीपूर्वक वाचा.
४. बऱ्याच अँप्स व गेम्स च्या ठिकाणी आपण फेसबुक ने log in करतो त्याऐवजी आपण इमेलचा वापर करावा व इमेल पासवर्ड बदलत राहावा.
याच कारणाने जगभरात Delete facebook campaign सूरू आहे.
आशा करतो वरील माहिती आपणास उपयोगी ठरेल.
माझ्या ब्लॉगला आपला अनमोल वेळ देण्यासाठी धन्यवाद🙏

©वैभव पवार
Comments
Post a Comment