का सुरू आहे DeleteFacebookcampaign??
#DeleteFacebookcampaign आपला बराचसा मोबाईल डेटा होत चोरी होत आहे!!! ◆फेसबुक वापरनाऱ्यांसाठी महत्वाची सूचना : ● फेसबुक मोफत आहे का?? तुमच्या जवळ असलेले फेसबुक तुमचा वयक्तिक डेटा (personal data) वेगवेगळ्या वेबसाईटवर पाठवत आहे जेणेकरून त्या माहितीच्या आधारावर वेबसाईइट्स तुम्हाला जाहिराती दाखवतात. फेसबुक जे आपल्याला मोफत वाटते ते ह्या जाहिरातींच्या माध्यमातून पैसे कमावते. ● तुमचा डेटा असुरक्षित आहे का? होय , फेसबुक तुमच्या मोबाइलच्या सर्व permissions मागते व आपण डोळे मिटून ते allow करतो पण ह्याच ठिकाणी आपण चुकतो व सर्व permissions च्या जोरावर फेसबुक तुमच्या call history म्हणजे तुम्हाला केव्हा,कोण,कोणत्या ठिकानाहून फोन करतो यापासून तुम्हाला आलेला प्रत्येक text messege (including otp messeges) •तुम्ही कोणत्या अँप्स इन्स्टॉल करता •कोणती अँप किती वेळ वापरतात •ऑनलाईन शॉपिंग करतांना कोणकोणत्या वस्तू चेक करतात असेच जवळजवळ तुमच्या सर्व activities फेसबुक जमा करून ठेवतो! हॅकर्स ह्याच माध्यमातून तुमचा सर्व डेटा आरामात मिळवतात व तुमची क्षणा-क्षणांची locatio...